Friday, 16 September 2011

मन हे वेडे..

कशे आवरू स्वतःला हे समजत नाही..
का हे वेड लागले त्याला हि हे उमजत नाही..
तुझ्या वाचुनी का या मनास आता करमत नाही ..
 मन हे वेडे ..आता कश्यातच गुंतत नाही..

मन हे असेच वेडे ..प्रेम करीत जाईल..
अश्याच ह्या ओळी आपोआप जुडत जाईल..
तू नाही म्हटले तरी तुझे हे सगळे शब्द मला कविता सारख्या वाटत जाईल..
आणि न कळता न सांगता मन हे वेडे असेच प्रेम करीत जाईल..

अस्स कुणी साथ देणारा असेल तर हा छंद जपल्या जाईल
नाही तर कुठेतरी आत्ताच हरवून जाईल..
तू नसतांना सतत मनाला तुझी आठवण करून देत जाईल..
मन हे असेच वेडे ..प्रेम करीत जाईल..

3 comments:

  1. खूप छान लिहीतोस तू...

    अशी साथ देणार नाही रे सांगता येत पण हा छंद जपणारे आहेत की माझ्यासारखे काही...पण आजकाल वेळे अभावी कमी झाल सार!!!

    visit
    http://architheway.blogspot.com/

    आरामात वाचेल सगळे पोस्ट...!!!

    मौसमी

    ReplyDelete
  2. good to see/read your creation in Marathi.
    Keep it up :)

    ReplyDelete
  3. मन हे वेडे,प्रेमासारखे आंधळे
    कोणाला तरी आपल्यात ठेवून जाईल
    नाही तर स्वतःला ताच्यात रमवून जाईल......

    ऐकून घेणे हे स्वभावातच नाही
    स्वतःच्या मर्जीने वागून हा जीव हळवा करून जाईल
    आणि आपल्यातले हे दुख: निव्वळ अश्रूंच्या वाटे काढून जाईल....

    घायाळ हा जीव;घायाळ हा हृद्य, मनाचा जसा गुलाम
    कैदी हा मनुष्य; मनाच्या तुरुंगात नाकोते कृत्य करून जाईल....

    ReplyDelete